देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तुझी साथ

तुझी साथ बुधवार, २० ऑगस्ट २००८, ११:०५ (+०५:३०)

Shwetali Mazya Kavita

अशक्य काहीच नाही
ह्या जगात, मग तुझी
सोबत का नाही ग
माझ्या नशिबात?

गोड क्षणाँचे द्रुश्य
सारखे माझ्या डोळ्यात
तुझ्याच आठवणी ग
नेहमीच माझ्या मनात

तुझ्या ...