हो आलाय मला कंटाळा...खूप खूप आलाय कंटाळा..सगळ्याचाच आलाय .. सगळ्यांचाच आलाय..माझा स्वतःचा तर इतका आलाय की अगदी जीव द्यावासा वाटतोयआणि का नाही येणार कंटाळा.अथक परिश्रम करुन आज मी संगणक क्षेत्रात अनुभव मिळवला ७ वर्षांचा .कधीही ...