देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Story.. part-I

मॆत्री… १अचानक त्या दोघींची ओळख ... सोमवार, २४ मार्च २००८, १६:५८ (+०५:३०)

Ruminations and Musings Blue Crescent

मॆत्री… १

अचानक त्या दोघींची ओळख झाली.

रोजच्याप्रमाणेच तो ऑफ़िसमधला अजून एक दिवस होता. विशाखा तिची कामे चटपटीतपणे संपवत होती. तेवढ्यात ऑफ़िसबॉयने येऊन सांगितले..

“सरांनी यांना तुमच्याकडे पाठवलंय”.. ती जरा चकित झाली. तिच्याकडे कोणाला कामासाठी पाठवायचे असल्यास तिच्या बॉसचा तिला आधीच फ़ोन यायचा. कामाच्या स्वरुपाची माहिती दिली जायची. कधी कोणाच्या ओळखीतून आलेल्या ...