सांगून टाकु त्याच्यावर
माझ्या विश्वासाचा विस्तार आहे कुठवर
पापण्यांच्या झरोखयातून बघ तिकडे
जगाच्या त्या टोका पर्यंत
विशाल सागर निळ्या नभाला
जाउन जुळतो तिथवर. ...
छोट्या छोट्या गोष्टी साठी उगाच का बरे रुसयच
आतून मन घट्ट अन बाहेरून प्रसन्न दिसायाच
दोहेरि कसरत करतांना स्वतः लाच फसायच
त्या पेक्षा का नाही मन मोकळ आपण जगायच. ...
सगळे सुविचार हे फळ्यावरच चांगले दिसतात आचरणात आणायचं म्हटलं की डोईजड होऊ लागतात .................................................................................................... पाहिली आहेत माणसं मी खरं आयुष्य जगणारी समाज गेला चुलीत
माझ्या हृदयाचे स्वप्न मी ऊधार दिले होते, तुझ्या पायातील काटे मी साभार घेतले होते, तेच काटे आजही माझ्या हृदयात सलतात. अन आजही तीच स्वप्न तुझ्या डोळ्यात बोलतात