रानफुल * * * * * * *
निरोप! मी कविता करते हे शाळेत कोणाला महित नव्हते आणि अचानक १०वीच्या सेन्डॉफला मी कविता वाचली होती निरोप... मला आठवतय सगळ्यांनी भरभरुन कौतुक केल होत काहींचे तर चक्क डोळे भरुन आले. त्यावर्षी शाळेने मला बक्षिस झाहीर केलं... मल हे सगळ नको होत.. पण परत त्याच शाळेत ११विसाठी प्रवेश घेतल ११वि १२वी परत निरोप... या वेळी भाषणही होत निरोपाच स्टेजवर उभी राहिले.. हात थरथरत होते निरोप शब्दात मांडण ...