Marathi Jokes : - सरदारजीने कोडं सोडवलं
दोन सरदार बारमधे गेले, दोघांनीही एक एक ड्रींक मागवलं. ते एका टेबलभोवती बसले आणि जोरजोराने ओरडून चिअर्स करुन '51 दिवस ... 51 दिवस' असं म्हणत आनंद व्यक्त करु लागले. जवळजवळ 5 मिनीटाने अजुन एक सरदार आत आला, त्यानेही एक ड्रींग मागवलं आणि त्या दोघांच्या चिअर्स करण्यात आणि आनंद व्यक्त करण्यात सामिल झाला.
शेवटी अजून एक सरदार एक चित्रासारखं काहीतरी घेवून ...