महाराष्ट्रात अष्टविनायकांबरोबरच प्रत्येक गावाची आणि शहराची खास अशी गणेश श्रद्धास्थाने आहेत। प्रत्येक ठिकाणी त्यांची वैशिष्ट्ये निरनिराळी आहेत. अशा गणेश स्थानांविषयीची माहिती आपण या लेखाद्वारे करून घेणार आहोत.
पुणे परिसरातील गणपतीकसबा गणपतीहे पुण्याचे ग्रामदैवत। इ.स. १६३६ साली शहाजी राजांनी पुण्याला ...