देवनागरी
Roman
Press F12 to toggle

The Quest Continues....

ब्लॉग शिर्षक: The Quest Continues....
अनुदिनीकार/प्रेषक: Kedar Sahasrabudhe
ब्लॉग पत्ता: http://kedya.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

????? शनिवार, ०४ ऑक्टोबर २००८, ०२:३४ (+०५:३०)

ढगाळ वातावरण, भरून आलेलं आभाळ, त्याबरोबर येणारी हलकिशी थंडी, नीरव शांतता, अधून मधून एखादी गाडी इकडेतिकडे, कोणाचेतरी बोलणे,... आणि या सगळ्याबरोबर येणारी एकटेपणाची तीव्र जाणीव..... तो कोसळायला कधीही सुरुवात होईल.

पण आजकाल पूर्वीसारखं होत नाही... ती ...

ना-पेक्षित ना-पेक्षाभंग, रॉर्क आणि स्वातंत्र्य बुधवार, २० ऑगस्ट २००८, ०६:३६ (+०५:३०)

गेले काही दिवस आयुष्य एकाच प्रश्नाभोवती गुरफटून गेलं होतं, बाकी काही विचार होत नव्हता, जाणीवा बोथट झाल्यासारखं झालं होत काहीसं, शेवटी काल एकदा तो प्रश्न निर्णायक वळणावर आला आणि मग आज बाकीच्या गोष्टींना जागा निर्माण झाली...

(प्रश्न काय? कसला? असे प्रश्न विचारू नका.. उत्तरं मिळणार नाहीत.. ) असो.. तर प्रश्न पण एकदम गंमतदार बरं का.. म्हणजे normally कसं प्रश्न काय आहे वगैरे वगैरे आपल्याला ...

स्वच्छंद बुधवार, १६ जुलै २००८, ०५:२१ (+०५:३०)

बाहेर पाऊस पडतोय. खूप सुंदर वातावरण पडलंय. पावसाची अखंड रिपरिप. त्याचा आवाज़ ऐकतोय, कानात साठवतोय. गाडी पळतिये, पावसाला साथ करत "जाने तू या जाने ना" चालू आहे. गाडी उभी करून मग पावसात रेंगाळणं.... परत एकदा गाडी, आता मात्र चित्रा गातेय.. "दिल है छोटासा, छोटी सी आशा".......
आजकाल हे असच होतंय, रोज दुपारी भरून येतं आणि मग भरपूर पाऊस कोसळतो. त्याला बघत, त्याला ऐकत माझे तासन तास जातात, विचारचक्र पळत ...