माणूस माझे नाव, माणूस माझे नावदहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव... बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर परी जिंकले सातहि सागर उंच गाठला गौरीशंकरअग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव... मीच इथे ओसाडावरती नांगर धरुनी ...