Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
झारखंडमधील जनतेने सुबुद्धपणे निर्णय घेऊन स्वार्थी राजकारण्यांच्या सत्तानाट्याचा शेवट करावा !
20-08-2008 by sanatan4_keertij
–>झारखंडमध्ये श्री. शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्च्याने श्री. मधु कोडा सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे राज्यावर पुन्हा अस्थिरतेचे ढग जमा होऊ लागले आहेत. सद्यस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ कोणत्याच पक्षाकडे ...