ग्रामीण विकासाच्या दृष्टीने मायक्रोफायनान्सचे महत्त्व आहे, पण या बिझनेस मॉडेलला मागच्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मर्यादाही आहेत. सबब, या यंत्रणेवर संपूर्णतया विसंबून राहणे परवडण्याजोगं नाही. ग्रामीण उद्योगांचे व अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण व उद्योगांचे संस्थात्मकीकरण, हा एक पर्याय आहे.
विकेंद्रित अर्थव्यवस्थेमध्ये, मग ते लहान लहान जमिनींवर एकेकट्या शेतकरी ...