सर्वप्रथम, साधी-सोपी टेक्नॉलॉजीच्या सर्व वाचकांनी नव्या वषर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...मनापासून!
नवीन वषर्षाच्या शुभेच्छा एसएमएसवरून पाठवताना आपण जरा विचार करतो. कारण फोनबुकमधल्या दोन-चारशे जणांना एसएमएस पाठवयाचा म्हटलं तर किमान दोन-अडीचशे रुपयांचा फटका बसतो. एरवी दरमहा अडीचशे रुपये बिल भरण्याची सवय लागलेल्यांना नवीन वषर्षाच्या पहिल्याच महिन्यात पाच-सहाशे रुपये बिल ...