देवनागरी
Roman
Press F12 to toggle

श्री. अरविंद विठ्ठल क

…………तर श्री. शरद पवारांच्या आधी राज ठाकरे कदाचित पंतप्रधानही होतील. रविवार, २६ ऑक्टोबर २००८, २२:१२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मराठी माणसाच्या हक्कांच्या मुद्यावर शिवसेनेत फूट पाडायची आणि उत्तरप्रदेशीय लोकांची बाजू घेऊन मते पदरात पाडून घ्यायची, हा काँग्रेसचा डाव राज ठाकरे यांना कळत नसेल, असे नाही. मराठी माणसाच्या हक्काचा मुद्दा तात्पुरता बाजूला ठेवून व्यापक असा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला पाहिजे. मुंबईतील घुसखोर मुसलमानांना बांगलादेशात पळवून लावायचे, एवढा एकच मुद्दा मनसेने उचलून धरला, ...

कानफटात मारणे नि बाँबस्फोट रविवार, १९ ऑक्टोबर २००८, १०:४२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

कधीतरी एखादा हिंदु चिडू शकतो. अत्याचार्‍याच्या कानफटात मारू शकतो. त्यानंतर परिस्थिती शांत ठेवायची असेल, तर कानफटात का मारली, याची चौकशी करून तो हिंदु आणि अत्याचारी यांची समोरासमोर गाठ घालून कानफटात मारण्याचे मूळ कारण पुन्हा होणार नाही. याची पोलिसी भाषेत जर समज दिली, तर जे अत्यंत अनिच्छेने हिंदूला कधीतरी करावे लागते ते कानफटात मारण्याचे काम त्याला पुन्हा करावे ...

तेरा देश मेरा देश ! रविवार, २४ ऑगस्ट २००८, ०९:३३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

भारतियांनो, देशाचा पुरुषार्थ जागवण्यासाठी गांधी आणि नेहरू यांच्या विचारसरणीचा त्याग करा !

`झी’ टी.व्ही.तर्फे आयोजित गीतगायनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानच्या गायिका सारा खान यांनी `मी पाकिस्तानी आहे, याचा मला अभिमान आहे’, असे सांगत `दोन सुना घरात आल्यावर भांडण नको, म्हणून त्यांना दोन वेगळी घरे करून दिली जातात’, असे स्पष्टीकरण फाळणीच्या संदर्भात दिले. त्याच वेळी ...

दोन मुले तरच पोलिसांत नोकरी रविवार, १७ ऑगस्ट २००८, २२:४९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र पोलिसात मुसलमानांचा सामावेश करण्याचा विचार करत आहेत. हा निर्णय होण्यापूर्वी हिंदूंनी आपल्या हिताच्या गोष्टी कोणत्या ते सर्वप्रथम निश्चित केले पाहिजे. काँग्रेसवर मुस्लीम लांगूलचालनाचा कितीही आरोप झाला, तरी गृहमंत्रीपद मुसलमानाला द्यायचे नाही, हा अलिखित नियम काँग्रेसने अव्याहतपणे काटेकोरपणे पाळला आहे. तेव्हा मुसलमानांना ...