देवनागरी
Roman
Press F12 to toggle

marathi help

लोकायतची मुहुर्तमेढ .. !! शनिवार, १६ ऑगस्ट २००८, १४:५५ (+०५:३०)

आनंदयात्री आनंदयात्री

नमस्कार,

आज तुम्हाला या ब्लॉगद्वारे मराठीतील एका नव्या संकेतस्थळाबद्दल माहिती देतांना आनंद होत आहे. १५ ऑगस्ट २००८ ह्या भारताच्या ६१ व्या स्वातंत्रदिनापासून मराठीत लोकायत डॉट कॉम ( http://www.lokayat.com/ ) नावाचे एक नवे संकेतस्थळ सुरू झाले आहे.

लोकायत.कॉम ओळख

या संकेतस्थळाचा मुख्य हेतू इंटरनेटवर संगणकावर मराठीच्या वापरास चालना देणे हा आहे. येथे साध्या सोप्या ...