आम्ही कोण?
भारत पुनर्निर्माण दलाच्या "विजयी युवक" नावाच्या मासिकामध्ये मी हा लेख लिहिला होता.
------
बुद्धाचे स्मितहास्य - भारत अमेरिका आण्विक करार
भारताने १९७४ मध्ये पहिली अणुचाचणी केली आणि बुद्धाला पहिल्यान्दा हसू फुटले. अहिन्सेच्या एका श्रेष्ठ पण एकतर्फी अशा बन्धनातून काहीसा मोकळा श्वास आपण घेतला. १९९८ मध्ये आणखी शक्तीशाली स्फोट करून आपण जगाला मोठा धक्का दिला. ...