देवनागरी
Roman
Press F12 to toggle

वसंत बापट

शतकानंतर आज पाहिली - वसंत बापट गुरुवार, २३ ऑक्टोबर २००८, १९:०४ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

शतकानंतर आज पाहिली

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट
मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले.. भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ ...

फुंकर मंगळवार, १२ फेब्रुवारी २००८, १४:१५ (+०५:३०)

माझी दुनिया माझी मराठी

संदीप खरे यांच्या आवडत्या कवितेतली पुढची कविता आहे…

 

ये उदयाला नवी पिढी - वसंत बापट मंगळवार, ०८ मे २००७, १२:५२ (+०५:३०)

Padmakar (पद्माकर) कविता

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी
पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

ही वडिलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो
खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो
चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण ...