Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
श्रीनगर, १२ सप्टेंबर (वृत्तसंस्था) - येथील लाल चौकामध्ये आंदोलन करण्यासाठी आलेले काश्मीर तोडण्याची भाषा करणारे विघटनवादी नेते यासीन मलीक यांना पोलिसांनी आज चांगलाच चोप दिला.
काश्मीर भारतात असावे कि पाकिस्तानमध्ये, हा निर्णय घेण्याचा अधिकार काश्मिरी जनतेला देण्यात यावा, या मागणीसाठी काश्मीर खोर्यात विघटनवादी संघटना व मुसलमान आंदोलन करत आहेत. ...