पदभ्रमण हा माझा सर्वात आवडता छंद आहे.पदभ्रमण ह्या छंदाची सुरुवात १९८६ साली बी.पी.टी.मघल्या स्पोर्टस ल्कबच्या सभासदांबरोबर भिमाशंकर या ट्रेक ने केली होती. तेव्हापासुन आतापर्यत त्याच आवडीने पदभ्रमणाला वेगवेगळ्या ग्रुप बरोबर जात असतो. सह्याद्रीच्या सुंदर कँनव्हासवर म्हणजेच द-या खो-यातुन मनमुराद भटंकती केली.गगनाला भिडणारी बेलांग डोगररांग,चढापासुन सरळ कड्यापर्यत घनदाट ...