दे धक्का !!!
- उंटावरचा शहाणा.
- उंदराला मांजराची साक्ष.
- उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
- उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
- उचलली जीभ लावली टाळ्याला.
- उठता लाथ, बसता बुक्की.
- उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
- उडाला तर कावळा, बुडाला तर बेडुक.
- उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
- उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. ...