देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Remichi Marathi Boli

ब्लॉग शिर्षक: Remichi Marathi Boli
अनुदिनीकार/प्रेषक: Remigius de Souza
ब्लॉग पत्ता: http://remichimarathiboli.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://remichimarathiboli.blogspot.com/f ...
Last checked७ मिनिटे ४५ सेकंद अगोदर
Time until next refresh५२ मिनिटे १५ सेकंद left

त्या बलिदानाशी इमान राहूदे शुक्रवार, १७ ऑक्टोबर २००८, १०:३५ (+०५:३०)

त्या बलिदानाशी इमान राहूदे

नेते महात्मे समाजधुरंधर
त्याना पाषाणाची देवकळा
अरे परमेश्वर तर कधिच मेला
पाषाण होऊन राहिला
मीच आहे ब्रम्हा म्हणून
इमान राखावे स्वताशी .

त्याना देवकळा पाषाणाची
संत महंत संस्कृतीचे आधार
मी आहे ना कीडा हाडामासाचा
इमान राहूदे जीवनाशी
धरतीची ...

नर्मदेची बाळें आणि माझी नर्मदेची परिक्र... मंगळवार, १४ ऑक्टोबर २००८, १०:५६ (+०५:३०)

नर्मदेची बाळें

माझी नर्मदेची परिक्रमा माझी नर्मदेची परिक्रमा रूढ़ अर्थाने परिक्रमा नव्हतीच। नाही मौजेसाठी अथवा संशोधनासाठी केला प्रवास। इतर नद्या, सरोवरें आणि सागर यांच्या बरोबर नार्मादासुध्दां सर्व जीवामात्रांची जीवनरेखा आहे ही जाणीव मात्र असायची, आताही मी जारी शहरात असलो तरी आहे, अधिकच प्रखर आहे। ...

आई नर्मदे! गुरुवार, ०९ ऑक्टोबर २००८, १०:१० (+०५:३०)

आई नर्मदे

चण्डिकेचा अवतार धारण करून
गावे राने धुवून काढतेस
तरीही लोक तुझा जयघोष करतात...

आई नर्मदे
हरघडी मी अनिवार्य ओढीने
तुझ्याकडे येतो सर्जनशीलतेला जेव्हा होतात
सामाजिकतेचे बांध असह्य...
कितिक ओंजली भरभरून मी पीतो
आणी श्रध्दा माझी प्रत्येक ओंजळीतून
सामर्थ्याचं प्राशन करते...

आई नर्मदे
तुझ्या पाण्याच्या प्रत्येक ओंजळीने
माझ्या आतला अग्नी ...

अशरिरीणी आदिशक्ति बुधवार, ०८ ऑक्टोबर २००८, १०:२५ (+०५:३०)

अशरिरीणी आदिशक्ति

अशरिरीणी आदिशक्ति
भितिदायक भव्यहि
कोटिकोटींच्या विशाल दु:खात
कोंडून आहे ...

नर्मदा, गुरुडेश्वर मंगळवार, ०७ ऑक्टोबर २००८, ११:०० (+०५:३०)

नर्मदा, गरुडेश्वर

पाण्याची धार कापते काळ्याकभिन्न ...

अन्न परम ब्रम्हः सोमवार, ०६ ऑक्टोबर २००८, १०:३० (+०५:३०)

अन्न परम ब्रम्हः

अन्न परम ब्रम्ह: म्हणे --
भांग प्यायली होती तेव्हा.
अन्न घशाखाली विष हौउन उतरते.
बाजार आहे अन्नाचा
विक्रय आहे शरीराचा
सिनेमा थेटरात मनाचाही

आम्ही हलाहल पचवले
नशा नाही कामी ...

क्षण गोठलेला रविवार, ०५ ऑक्टोबर २००८, १०:१५ (+०५:३०)

क्षण गोठलेला

क्षण गोठलेला
काळ-काम- वेगाचे गणित
थांबवून राहिलेला
एकाकी तरीही
तिनही काळ
व्यापून ...

त्याना सामर्थ्य दे आई शनिवार, ०४ ऑक्टोबर २००८, १०:३० (+०५:३०)

त्याना सामर्थ्य दे आई

अनेक रुपानी तू सभोवती वावरतेस
दीन दुबळे दलितांच्या कष्टांचे
तू प्रतीक आहेस
धरतीच्या अनेक काळात
तिच्या रुद्रभीषण रुपात
तू साठवली ...

आई तुझ्या कष्टांचा वाटा मला दे शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २००८, १२:५६ (+०५:३०)

आई, तुझ्या कष्टांचा वाटा मला दे
सर्व सुखदु:खाच्या फेर्यात
उत्कर्ष अपकर्षाच्या चक्रात
शहाणपण दैवाच्या आवर्तात
तुझ्या कष्टाचा वाटा मला दे.

गांधीवाद गुरुवार, ०२ ऑक्टोबर २००८, ११:४० (+०५:३०)

गांधीवाद
गांधीजी पंचा नेसत होते.
आम्ही बाजारू खादी नेसतो.
ही आमची गांधीवादाची मर्यादा --
नक्राश्रू ढाळू नकोस.

(गांधीजयंती, ...