देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Remichi Marathi Boli

ब्लॉग शिर्षक: Remichi Marathi Boli
अनुदिनीकार/प्रेषक: Remigius de Souza
ब्लॉग पत्ता: http://remichimarathiboli.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://remichimarathiboli.blogspot.com/f ...
Last checked१ दिवस ८ तास अगोदर
Time until next refresh० सेकंद left

सृष्टी संपत्तीचे साधन रविवार, १० फेब्रुवारी २०१३, १०:३० (+०५:३०)

Normal0falsefalsefalseEN-USX-NONEMR
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin:0cm;
mso-para-margin-bottom:.0001pt;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
mso-bidi-font-size:10.0pt;
font-family:"Calibri","sans-serif";
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-fareast-font-family:"Times New Roman";
mso-fareast-theme-font:minor-fareast;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;}सृष्टीअंतर-बाह्य आमच्या आणिपृथ्वीच्या पार अनंत
 सृष्टी

टेक्नियम लेखक, निळू दामले (समीक्षा) - भ... बुधवार, ०६ फेब्रुवारी २०१३, १०:०० (+०५:३०)

इलेक्ट्रोनी-माहिती तंत्रज्ञान – ET-IT – युग आणि त्याचे परिणाम 
लोक-उर्जा संधारण 
टेक्नियम : उद्याच्या बदलाचा वेध, निळू दामले (समीक्षा) या मागील लेखावरून (दुवापहा) पुढे : 
निळू
दामले यानी पुस्तकाच्या 'टेक्नियम' या शेवटच्या भागात मानवाच्या औद्योगिक
उत्कर्षाचा आढावा घेतलेला आहे. यात महत्वाचा एक उल्लेख राहून गेला आहे, असे मला ...

चार माकडांची कहाणी : लेखक, गांधी + गांधी सोमवार, २१ जानेवारी २०१३, ११:३० (+०५:३०)

Image: Source Google Images
चार माकडांची कहाणी : लेखक, गांधी + गांधी

आटपाट राज्य होते. तेथे
गांधीबाबाने तीन माकडे सांगितली : कानांवर हात, डोळ्यांवर हात नि तोंडावर
हात ! 
इंदिराबाईने एक माकड सांगितले : जननेंद्रियावर हात (असा लोकप्रवाद
आहे). संततीनियमन ! त्याच्या परिणामांचा लेखाजोखा कुणी केव्हा केला? माहित
नाही.

भारताची लोकशाही सरकारे याचे तंतोतंत पालन करतात. त्यांना
रयतेच्या ...

टेक्नियम : उद्याच्या बदलाचा वेध, निळू द... मंगळवार, ०१ जानेवारी २०१३, १०:३० (+०५:३०)

भारताच्या प्रस्तुतकालीन इतिहासाचे एक पान

टेक्नियम ; मुखपृष्ठ -१
टेक्नियम : उद्याच्या बदलाचा वेध । लेखक निळू दामले | प्रकाशक : अक्षर प्रकाशन । ऑगस्ट २०१२ । किंमत २८० रुपये । पृष्ठे २८० ।
टेक्नियम  : उद्याच्या बदलाचा वेध' हे पुस्तक लायब्ररीत आले होते. मी पोहोचताच
कांउटरवरच्या मुलीनं ते माझ्या हातात दिलं. मी काय वाचतो त्याची तिला कल्पना
आहे. पुस्तकं आपसूकच ...

व्यक्तीच्या घडणीचे वय : जसे वळण तशी घडण शुक्रवार, २१ डिसेंबर २०१२, १३:३२ (+०५:३०)

"मुलाचे पाय पाळण्यात दिसतात." ही
म्हण अर्धवट आहे. यात नशिबावर भिस्त ठेवल्याचा वास येतो. पालक, शिक्षक, समाज यांच्यावर मुलाच्या विकासाची काहीच का जबाबदारी नाही? पूर्वापार चालत आले ते सर्व चांगले आहे असं म्हणणे केवळ संस्कारांचा अभिनिवेश आहे एवढंच!

व्यक्तीच्या घडणीचे वय । रेमीजीयस डिसोजा, मुंबई । २००३ 
रोप झाडाच्या कुंडीत उष्ण कटीबंधात प्रकाश आणि ओल जगायला ...

सर्जनाची वाटचाल : समीक्षा सर्जनाची शुक्रवार, २३ नोव्हेंबर २०१२, १२:०१ (+०५:३०)

सृष्टीयोग  सर्जनाची मूळ प्रेरणा
सर्जन आणि सर्जनशीलता या क्रिया आपण स्थूलपणे कलांच्या अभिव्यक्तींना वापरतो. परंतु सर्जनाची मूळ प्रेरणा केवळ जीवनाचे संधारण करणे एवढेच. जीवाच्या धारणेपासून ते बाळाला अंगावर पाजणे आणि यापुढे आयुष्यभर येणाऱ्या असंख्य क्रिया सर्जानाचाच भाग आहे. यांत्रिकी जीवनामुळे आपल्याला याचे भान राहत नाही एवढेच!
१. भिल्लांची ...

सृष्टीत आम्ही सातत्याने सोमवार, ०१ ऑक्टोबर २०१२, ११:३० (+०५:३०)

 सृष्टी स्तवन

भारताला संपन्न जैवविविधतेची
देणगी सृष्टीकडून मिळाली आहे. त्यातूनही भारतीयांनी नारळाच्या झाडाला
'कल्पवृक्ष' असे संबोधले. नारळाला 'श्रीफळ' म्हटले. सृष्टी सर्व जीव
मात्राला जगण्याचे साधन देते, आणि मानवाला संस्कृती देते. संगीत, काव्य,
नाट्य, साहित्य, चित्र, वास्तू, महाकाव्ये ही केवळ संस्कृतीची अभिव्यक्ती
आहेत. संस्कृती केवळ मानवात ...

अर्वाचीन महाभारत-कुरूक्षेत्र भारतभर बुधवार, १५ ऑगस्ट २०१२, ११:३० (+०५:३०)

दोन गाणी : प्रस्तूतकालीन महाभारताची समीक्षा
लोक-उर्जा संधारण  आर्थिक-तांत्रिक-ओद्योगिक विकासाच्या नशेत लोकाविकासाचे कुणाला भान?

मला'खो' देते 'हर्षदा' आणि मी समीक्षा करायला निवडतो पुस्तकाऐवजी एक विषय,
ज्याला म्हणता येईल : "प्रस्तुतकालीन महाभारत-कुरूक्षेत्र"! हे पुस्तक
वास्तव रुपात आपल्यासमोर आहे. त्याचे स्वरूप "मायावी वास्तवता", Virtual
Realty, नाही. ही टीका मी ...

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर सोमवार, २३ जुलै २०१२, ११:३० (+०५:३०)

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर
माहित झाले यात माझ्या सुखाची ग्यारंटी आहे.
टळली नव्हती दुपार तरी
डामरी रस्ते  आपलेसे वाटले —
रामबोलोच्या नादात.

पर्यावरणाची अनेक अंगे सोमवार, २५ जून २०१२, ११:५६ (+०५:३०)

 पर्यावरणाची अनेक अंगेरेमीची स्व-प्रतिमा पर्यावरण केवळ निसर्ग हवामान व जलवायूतापमान यांच्यापुरते मयादित नसते. हा चक्क अपसमज आहे. कारण विज्ञान केवळ वस्तुस्थितीचे एकेक अंग घेऊन विश्लेषण करते.

वास्तू  
पर्यावरण सुरू होते अन्न, निवारा व वस्त्र या तीन गरजांपासून; त्यात परिसर पण आला. मग आपण निसर्गनिवासात असूं कि नागरीनिवासात असूं. याला "वास्तू" हा देशी शब्द आहे. याचा ...