देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Ajantha

शास्त्री रस्त्यावरील सुप्रसिद्ध अजंठा सोमवार, ०४ ऑगस्ट २००८, २०:३५ (+०५:३०)

ashishchandorkar ashishchandorkar

गेल्या अनेक वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी चव काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चाखायला मिळाली. निमित्त होते माझे जुने मित्र आणि लोकसत्ताचे पत्रकार विनायक करमरकर शास्त्री यांच्या भेटीचे. शास्त्री रस्त्यावर एक कार्यक्रम कव्हर करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता युवा मोर्चाचे संदीप खर्डेकर देखील होते. त्यावेळी चला अजंठामध्ये जाऊ असा सूर शास्त्रींनी ...