Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
धर्मावरील आक्रमणांच्या विरोधात संतांच्या माध्यमातून हिंदूंना दिशा देण्याचे कार्य करणार्या `भारत जागृती मोर्चा’चे अभिनंदन !
`भारत जागृती मोर्चा’तर्फे आयोजित `विशाल हिंदु महासभे’त संतांचे आवाहन !
मुंबई, ३ ऑगस्ट (वार्ता.) - हिंदु धर्म, देवता व संत यांना जाणीवपूर्वक बदनाम करणार्यांना आता हिंदूंनी ओळखले पाहिजे. संतांच्या माध्यमातून सुरू असलेल्या ...