देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संकेत स्थळ: सूचना

१) वर्गीकरण नावे मराठीत असावीत.
२)सर्व पोस्टच्या सर्व विषयांचे प्रतिबिंब मुखप्रुष्टावर पडावे.
३)वर्गीकरण नावांची काही एक रचना विषयवार असावी.

धन्यवाद

अनिल,

तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद.

१) सध्या वर्गीकरण हे जसेच्या तसे त्या त्या ब्लॉगवरून घेण्यात येतात. त्यामध्ये इंग्रजीसाठी प्रतिशब्दी मराठी वर्गीकरणे सध्या उपलब्ध नाहीत. पुढच्या आवृत्तीमध्ये याचा समावेश केला जाईल.

२) तुमची सूचना क्र. २ (सर्व पोस्टच्या सर्व विषयांचे प्रतिबिंब मुखप्रुष्टावर पडावे) ला विस्तारित करून सांगाल काय?

३) हे मान्य आहे. त्याकरिता प्रत्येक विषयावर रचना करण्यात पुढाकार घेणारे ब्लॉगकर्ते हवे आहेत.

- सहाय्यक