देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विनोद / चुटके

पीजे अर्थात पुअर जोक बुधवार, १२ डिसेंबर २००७, १५:४२ (+०५:३०)

माझी दुनिया माझी मराठी

एक मुंगी स्कूटरवरून चालली होती…
ती अचानक पडली…
का?…
कारण स्कूटर संपली!!!!

—————————————————————————————————-

कोथिंबीर : ३ रु.

मिरची : ४ रु.

बटाटा : ५ रु.

कांदा : ६ रु.

टोमॅटो : १० रु.

पालक : ५ रु.

आतातरी तुला कळलं ...