देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी wordpress कसे मिळेल

मला माझ्या संकेतस्थळावर मराठी wordpress कसे मिळेल ? wordpress २.६ मला wordpress.org येथून मिळाले आहे व उत्तम चालत आहे. पण त्यावर फक्त English उपलब्ध आहे. मराठी साठी mr.mo किंवा mr_IN.mo हि फाइल लागणर आहे. सदर फाइल कुठे मिळेल ? अथवा याबाबत अधिक माहिती कोणी देउ शकेल का ?

प्रदीप