नुमान-एक कविता 5/23/2006 6:06 PM
आक्रित विक्रित वैगरे
काय काय घडायला लागलय....
पोरगं येता जाता
चक्क पाया पडायला लागलय....
का तर म्हणे डॅडी सध्या मी,
सुपरमन नाही हनुमान आहे.....
मी म्हटल हो का?
छान आहे!!
बायको म्हणाली सोन्यासारख ...
नुमान-एक कविता 5/23/2006 6:06 PM
आक्रित विक्रित वैगरे
काय काय घडायला लागलय....
पोरगं येता जाता
चक्क पाया पडायला लागलय....
का तर म्हणे डॅडी सध्या मी,
सुपरमन नाही हनुमान आहे.....
मी म्हटल हो का?
छान आहे!!
बायको म्हणाली सोन्यासारख ...
आता सर्व शांत झालयं
वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता
श्रावणानंतर होत तसं
***********************************************8
मला कठीण स्वप्न पहायला आवडतात
अशक्य नाही.....
भावनानच्या आहारी जाउन........
वाट्टेल ते मी कधीच करत नाही.....
स्वप्न असावीत ...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत ...