देवनागरी
Roman
Press F12 to toggle

सरळमार्गी पण डौलदार अशोक

सरळमार्गी पण डौलदार अशोक बुधवार, ३० जुलै २००८, १४:५० (+०५:३०)

Kedar Patankar हिरवी दुनिया

बाग म्हणजे लहान लहान झाडं, अशी पारंपरिक समजूत आहे. ती काही प्रमाणात खरीही आहे. घराच्या आवारात कोणी वड, पिंपळ लावल्याचं ऐकिवात नाही.
पण अशोक मात्र लावलेले पाहिले आहेत. पाहिले कशाला, मी स्वतःच लावला आहे.
मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलं की डावीकडे अशोक उभा आहे. एखाद्या भालदारासाऱखा. सरळ सोट, उंच.
भालदारासारखाच. त्याच्या पानांची टोकं अगदी भाल्याच्या टोकासाऱखी दिसतात. पानं विसरून ...