देवनागरी
Roman
Press F12 to toggle

केवळ शेक्सपिअर

केवळ शेक्सपिअऱ बुधवार, ३० जुलै २००८, १४:१९ (+०५:३०)

Kedar Patankar एक दुवा माहितीचा

साहित्याला वाहिलेली नियतकालिके आपल्याला नवीन नाहीत. मराठीत तर साहित्यविषयक नियतकालिकांची परंपराच आहे. त्यातही, मराठीत फक्त कथेला वाहिलेली, फक्त कवितेला वाहिलेली नियतकालिके आहेत. पण एकाच साहित्यिकाला वाहिलेले नियतकालिक मराठीत आहे का?
बहुधा नसेल. किंबहुना, संपूर्ण जगात नसेल. अमेरिका सोडून.
होय, अमेरिकेत असे नियतकालिक आहे, जे केवळ शेक्सपिअरला वाहिलेले आहे.
शेक्सपिअर ...