देवनागरी
Roman
Press F12 to toggle

puneri

Marathi sahitya - Novel Elove : CH-2 चॅटींग बुधवार, ०३ डिसेंबर २००८, ०९:१८ (+०५:३०)

Marathi Novels .Net - Kathakathan

Marathi sahitya - Novel Elove : CH-2 चॅटींग

अंजलीने ऑफीसमध्ये आल्याबरोबर रोजची महत्वाची आणि आवश्यक कामे उरकून घेतली. जसे महत्वाची पत्र, महत्वाच्या ऑफीशियल मेल्स, प्रोग्रेस रिपोर्ट्स इत्यादी. काही महत्वाच्या मेल्स होत्या त्यांना उत्तरं पाठवली. काही मेल्सचे प्रिट्स घेतले. सगळी महत्वाची कामे उरकल्यावर तिने तिच्या कॉम्प्यूटरवर चॅटींग सेशन ओपन केलं. कामाचा शिण जाणवायला लागला की किंवा वेळ ...

Marathi Book - Black Hole CH-16 दार ठोठावण्याचा आवाज बुधवार, ३० जुलै २००८, ०८:५७ (+०५:३०)

Marathi Novels .Net - Kathakathan

Famous quotes -

Great works are performed, not by strength, but by perseverance.

----Samuel Johnson

सुझान अचानक गाढ झोपेतून जागी होवून आपल्या बेडवर उठून बसली. तिला जोर जोराने दार ठोठावण्याचा आवाज येत होता.

कदाचित याच आवाजामुळे ...

माझ्याविषयी थोडेसे बुधवार, ११ जून २००८, ०५:१८ (+०५:३०)

स्वगत्

नमस्कार मंडळी,

इंटरनेट च्या महाजालातील (खरंतर मायाजाल?) माझ्या या रोजनिशीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

मी शितल सेवेकरी. मुळचा पुण्याचा. म्हणजे तसा जन्म माझा सोलापुर जिल्ह्यातल्या बार्शी चा आहे. पण इयत्ता ५वी पासुन मुळा-मुठेचे पाणी पिउन वाढलो (”अरे किती वाढलायस!?” असं माझी मामी नेहमी म्हणते - असो) त्यामुळे पुणेरीपणा चांगलाच अंगवळणी पडलाय.

फ़र्गसन ...