UNIDTUNODIS
धर्मराव अत्राम यांना अटक का केली नाही ? - एकनाथ खडसे
24-07-2008
मुंबई, २४ जुलै (वार्ता.) - वन्यप्राण्यांची शिकार केली म्हणून चित्रपट अभिनेता सलमान खान, तसेच नवाब मलिक यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली; मात्र आपल्या मंत्रीमंडळातील राज्यमंत्री श्री. धर्मरावबाबा अत्राम यांचा चिंकार्याची शिकार केल्याप्रकरणी राजीनामा घेण्यात आला. मात्र त्यांना आदिवासी व पक्षाचे आमदार ...