UNIDTUNODIS
भारत सरकारच्या संगणकांवर संगणकीय हल्ले !
20-05-2008
चीन व पाकिस्तान या शेजारी शत्रूराष्ट्रांकडून भारताला नवा धोका !
नवी दिल्ली, १९ मे (प्रे.ट्र.) - चीन व पाकिस्तान या देशांतून भारत सरकारच्या संगणकांवर होणार्या संगणकीय हल्ल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतित झालेल्या संरक्षण यंत्रणेने देशातील संगणकीय यंत्रणा या हल्लेखोरांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना ...