ब्लॉगस्पॉट वरील ब्लॉगसंदर्भात एक मुद्दा आहे.
य़ा स्थळावरून ब्लॉग तयार केल्यास त्याच्या पेज एलिमेंटमध्ये गूगलद्वारा जाहिराती स्वीकारण्याची सोय आहे. या जाहिरातींद्वारे पैसे मिळतात, असे ऐकले आहे.
जाहिराती स्वीकारायच्या असतील तर स्थळ एक दुवा पाठवते. यात ब्लॉग तयार करणा-याची माहिती भरायची असते. या माहितीत पत्ता आणि फोन नंबर देण्याच्या जागा आहेत.
याशिवाय, त्या दुव्यातील बहुतांश कलमे व अटी ब्लॉगचे नियंत्रण गूगलकडेच ठेवण्याच्या हेतूने निर्मित आहेत.
दोन प्रश्न आहेत
१. स्वतःची माहिती गूगलला देणे सुरक्षित आहे का ?
२. खरोखऱीच, या जाहिरातींद्वारे पैसे मिळतात का ?
उत्तरे
१. स्वतःची माहिती गूगलला देणे सुरक्षित आहे का ?
उ: हो! आपली माहिती ही सुरक्षित असते. गुगल ने ही अन-औफिसिअली वापरल्याची कोणतीही बातमी ऐकिवात नाही. महत्वाचे म्हणजे गुगलचे जाहिरात दर्शवणारे बहुतांशी भारतीय आहेत.
२. खरोखऱीच, या जाहिरातींद्वारे पैसे मिळतात का ?
उ. हो! मात्र तुमचा ब्लौग/ साइट यासाठी गुगल कडुन ऍप्रुव्ह व्हावी लागते. त्यानंतर जेव्हा तुमच्या खात्यामध्ये $१०० जमा होतील तेव्हा गुगल आपण दिलेल्या पत्त्यावर आपला चेक पाठवुन देते!
काही अजुन माहिती हवी आहे का?
nawaa blog
krishnakumarpradhan
maahiteebadal abhaar.maajhaa juna blog mumbai poets radda jhaala asalyaane to mail i.s. radda karaawaa laagalaa aahe. nawaa blog krupayaa
http://bhashabharati.blogspot.com hyaa pattyaawar jaawoon baghaawaa,naMtar jodaNee saMbaMdhee wichaar karoo yaa--aapalaa namra