देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Development

प्रगती ? रविवार, १२ ऑक्टोबर २००८, ०७:०० (+०५:३०)

Dinesh सर्वोत्तम मराठी विनोद

तंत्रज्ञानाची प्रगतीवडिलांचा मुलाला ई-मेल.बेटा तु कसा आहेस ?मी व तुझी आई ...

आई नर्मदे! गुरुवार, ०९ ऑक्टोबर २००८, १०:१० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

आई नर्मदे

चण्डिकेचा अवतार धारण करून
गावे राने धुवून काढतेस
तरीही लोक तुझा जयघोष करतात...

आई नर्मदे
हरघडी मी अनिवार्य ओढीने
तुझ्याकडे येतो सर्जनशीलतेला जेव्हा होतात
सामाजिकतेचे बांध असह्य...
कितिक ओंजली भरभरून मी पीतो
आणी श्रध्दा माझी प्रत्येक ओंजळीतून
सामर्थ्याचं प्राशन करते...

आई नर्मदे
तुझ्या पाण्याच्या प्रत्येक ओंजळीने
माझ्या आतला अग्नी ...

अन्न परम ब्रम्हः सोमवार, ०६ ऑक्टोबर २००८, १०:३० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

अन्न परम ब्रम्हः

अन्न परम ब्रम्ह: म्हणे --
भांग प्यायली होती तेव्हा.
अन्न घशाखाली विष हौउन उतरते.
बाजार आहे अन्नाचा
विक्रय आहे शरीराचा
सिनेमा थेटरात मनाचाही

आम्ही हलाहल पचवले
नशा नाही कामी ...

बाप माझा - एक महाकाव्य शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ११:४५ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

बाप माझा - एक महाकाव्य

विस्मरणाच्या धुक्यातून ते क्षण
मावळतीच्या किरणांत
लख्ख चमकले क्षणभर।

तेव्हा माझा बाप चालता बोलता
महायात्रेस निघून गेला होता ।
त्याच्या कलेवराच्या चेहरयावर
तेव्हासुघ्धा तृप्तीचे शांत
भाव चिकटून होते
आणिक अंगावर फक्त
हातभर सूती लंगोट ।

सुखी माणसाचा सदरा शोधणारया राजास
माझ्याच बापाने तर फसवले
नव्हते ना?
पण ...

माणूस चंद्रावर जातो: Man lands on the Moon सोमवार, २८ जुलै २००८, १३:३१ (+०५:३०)

Beehive in Gondwana

माणूस चंद्रावर जातो

पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला उधाण येत राहील का?
जन्माला येण्यापुर्वीच आरपारच्या ग्रहानी
भवितव्य लिहून ठेवले तेव्हा
एक जीव जन्माला आला

एक वेडी पावसात ...

२८ ज्ञुलै१९८९: 28 July 1989 सोमवार, २८ जुलै २००८, १३:२६ (+०५:३०)

Beehive in Gondwana

२८ जुलै १९८९

२८ जुलै १९८९ रोजीं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मुंबई येथे महापूर आला। त्याचा सर्वात जास्त फटका रांयगडला बसला। त्या पुरांत
एक गाव तर पाण्याखाली गेले।

श्री अरुण शिवकर आणि त्याच्या तरुण साथीदारानी कितीतरी लोकाना सहाय्य केले। आणि बेघर झालेल्या लोकाना आसरा देण्याची सोय केली। मुम्बईहून असंख्य लोकानी हरप्रकारे मदत केली।

पण जेव्हा ...

माणूस चंद्रावर जातो: Man lands on the Moon शनिवार, २६ जुलै २००८, १३:१३ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

माणूस चंद्रावर जातो

पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला उधाण येत राहील का?
जन्माला येण्यापुर्वीच आरपारच्या ग्रहानी
भवितव्य लिहून ठेवले तेव्हा
एक जीव जन्माला आला
एक वेडी पावसात भिजत