देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Land+Waters

बया पक्ष्याचे घरटे: एक अभ्यास शनिवार, ०३ जानेवारी २००९, ११:०३ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

बया पक्ष्याचे घरटे: एक अभ्यास
नर बया पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी घरटी बांधतो. त्यासाठी प्रथम सुरक्षीत जागा निवडतो. अशी जागा ओढ्याला लागून असलेले बहुधा काटेरी झाड, विहिरीची भिंत असतात. जैवीक तंतुने बनवलेले हे घरटे मजबूत असते. अशा जागी बया ...

वाळवंटात मध्यान्हीक्षणभर ... रविवार, २६ ऑक्टोबर २००८, ११:४७ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

वाळवंटात मध्यान्ही
क्षणभर उनाची
साऊली झाली।
तप्त तळपायाना
गुदगुल्या करीत
रेताडाचे कण
हसले खळखळ
हिरवेगार पिवळेधम्म

त्या बलिदानाशी इमान राहूदे शुक्रवार, १७ ऑक्टोबर २००८, १०:३५ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

त्या बलिदानाशी इमान राहूदे

नेते महात्मे समाजधुरंधर
त्याना पाषाणाची देवकळा
अरे परमेश्वर तर कधिच मेला
पाषाण होऊन राहिला
मीच आहे ब्रम्हा म्हणून
इमान राखावे स्वताशी .

त्याना देवकळा पाषाणाची
संत महंत संस्कृतीचे आधार
मी आहे ना कीडा हाडामासाचा
इमान राहूदे जीवनाशी
धरतीची ...

नर्मदेची बाळें आणि माझी नर्मदेची परिक्रमा मंगळवार, १४ ऑक्टोबर २००८, १०:५६ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

नर्मदेची बाळें

माझी नर्मदेची परिक्रमा माझी नर्मदेची परिक्रमा रूढ़ अर्थाने परिक्रमा नव्हतीच। नाही मौजेसाठी अथवा संशोधनासाठी केला प्रवास। इतर नद्या, सरोवरें आणि सागर यांच्या बरोबर नार्मादासुध्दां सर्व जीवामात्रांची जीवनरेखा आहे ही जाणीव मात्र असायची, आताही मी जारी शहरात असलो तरी आहे, अधिकच प्रखर आहे। ...

मातीचा माणूस - मातीचा सुगंध सोमवार, १५ सप्टेंबर २००८, १२:०९ (+०५:३०)

Beehive in Gondwana

मातीचा माणूस - मातीचा सुगंध
आधुनिक युगाची कविता

मातीचा माणूस
विसाव्या शतकाच्या अखेरीला
माय चावूनझ राजकारणी लोकांची
पंथास लागलेला।

मातीचा गोळा
त्याचा केला प्याला
साठवली पहिल्या
धारेची नशा त्यात
मध्यरात्रीच्या नि:शब्द सान्निध्यात।

मातीचा गोळा
त्याची केली पणती
त्यात वात पेटवली

व्यावसायिकाना सलाम! शुक्रवार, १२ सप्टेंबर २००८, ११:१० (+०५:३०)

Remichi Marathi Boli

व्यावसायिकाना सलाम!

अर्जुनाला पोपटाचा डोळाच दिसता होता.
व्यावसायिकाना सलाम!
मला अभाग्याला डोळा दिसतो.
पोपट दिसतो.
फांदी दिसते.
झाड दिसते.
जमीन दिसते.
अन्न-पाणी देणारी जमीन दिसते.
पाऊस पाडणार्या आकाशाचे
त्याच्या डोळ्यावर प्रतिबिंब दिसते.
डोळ्याचा आतला ...

मिरग येतो (मराठी कविता) शनिवार, १९ जुलै २००८, १२:१८ (+०५:३०)

Beehive in Gondwana

टीप : "मिराग" (कोंकणी शब्द ) = ...

माझी कविता शनिवार, १९ जुलै २००८, १२:१८ (+०५:३०)

Beehive in Gondwana

गर्भार्लेली माती
आसुसलेले उच्छ्वास
माझी कविता
स्वप्नभूमी
* * *
चैतन्याचे कोम्भ
उतालेले नाद
माझी कविता
दाही दिशा
* * *

धरतरी (The Land) शनिवार, १९ जुलै २००८, १२:१७ (+०५:३०)

Beehive in Gondwana

धरतरी धरतरी झाली माझे माता पिता गुरु. --- रेमी ...

धरतरी (The Earth) शुक्रवार, १८ जुलै २००८, १८:२३ (+०५:३०)

Remichi Marathi Boli

धरतरी
धरतरी झाली माझे माता पिता गुरु.--- रेमी डिसोजागुरु पौर्णिमा १८.७.२००८ ~~~~
The Earth