Marathi Sahitya - Novel - ELove CH-7 ब्लॅंक रिप्लाय
Famous sayings -
Sometimes a silence says much more than the words.
-- Anonymous
शरवरी अंजलीच्या कॅबिनमधे कॉम्प्यूटरवर बसलेली होती. अंजली तिची सकाळची मिटींग आटोपून तिच्या कॅबिनमधे परत आली. तिने घड्याळाकडे बघितले. जवळजवळ दुपारचे बारा वाजले होते. खुर्ची मागे ओढून ती तिच्या खुर्चीवर बसली आणि मागे खुर्चीला रेलून आपला थकवा दूर करण्याचा प्रयत्न करु लागली. शरवरीने एकदा अंजलीकडे ...