दहशतवाद्यांच्या विरोधातील लष्करी कारवायांचे चित्रण दाखवून त्यांना सावध करणार्या विवेकशून्य वृत्तवाहिन्या !
राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कमांडरांनी हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज व नरीमन हाऊस येथील दहशतवाद्यांना ठार मारून मोहीम फत्ते केली. येथील घटनांनंतर एक प्रश्न आपल्याला सतत भेडसावत रहाणार व तो म्हणजे भारतीय जनता दहशतवादाशी दोन हात करण्यास खरोखर तयार ...