पूर्वी एकदा मी बांसवाड्याला गेलो तेव्हा एक टिपण टाकलं होते.
या वेळी राजस्थान निवडणूकांच्या तयारीत आहे। लक्षात आलेली विशेष गोष्ट म्हणजे निवडणूकीची भित्तीपत्रे आणि रंगवलेल्या भिंती आता अजिबात दिसत नाहीत. एक दोन ठिकाणी भाजपचे 'अब नही रुकेगा राजस्थान' हा नारा व शिंदेबाईंचे छायाचित्र व एखाद्या जीपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पोस्टर- शरद पवारांचा फोटो असलेले. बाकी काँग्रेसची ...