Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
नवी दिल्ली, २४ जुलै (प्रे.ट्र./ वृत्तसंस्था) - ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे सांगत आज शिवसैनिकांनी ताजमहालच्या परिसरामध्ये पूजा केल्याचा दावा केला; मात्र या वृत्ताचा ताजमहालची सुरक्षाव्यवस्था पहाणार्या व्यवस्थापनाने नकार दिला.
आमयाचे पोलीस अधीक्षक श्री. रघुवीर लाल म्हणाले, “शिवसेनेचे स्थानिक नेते श्री. वीरू लबानिया यांनी पक्षाच्या ...