देवनागरी
Roman
Press F12 to toggle

मराठी म्हणी

मराठी म्हणी (Marathi Mhani)- शब्द - उ ऊ (U) शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, १६:१६ (+०५:३०)

दे धक्का !!!
  1. उंटावरचा शहाणा.
  2. उंदराला मांजराची साक्ष.
  3. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
  4. उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
  5. उचलली जीभ लावली टाळ्याला.
  6. उठता लाथ, बसता बुक्की.
  7. उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
  8. उडाला तर कावळा, बुडाला तर बेडुक.
  9. उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
  10. उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. ...

मराठी म्हणी (Marathi Mhani)- शब्द इ , ई (e,E) शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, १६:१५ (+०५:३०)

दे धक्का !!!
  1. इकडून तिकडून सगळे सारखे.
  2. इकडे आड़ तिकडे विहीर.
  3. इच्छा तसे फळ.
  4. इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते ...

मराठी म्हणी (Marathi Mhani)- शब्द अ(A) गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, ०९:३२ (+०५:३०)

दे धक्का !!!
  1. अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.
  2. अंगापेक्षा बोंगा जास्ती.
  3. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
  4. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
  5. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
  6. अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  7. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
  8. अंधारात केले पण उजेडात आले.
  9. अंधेर नगरी चौपट राजा.
  10. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
  11. अक्कल खाती जमा.
  12. अक्कल नाही ...

शब्द व्यासपीठ शुक्रवार, २५ जुलै २००८, १२:५६ (+०५:३०)

ग्रंथसंपदा

  • शब्द/वाकप्रयोग/म्हणी यांचा अर्थ/शंका येथे आपण विचारु ...