देवनागरी
Roman
Press F12 to toggle

नचिकेत प्रकाशन

शाळा - महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयासाठी बुधवार, २३ जुलै २००८, १४:०८ (+०५:३०)

ग्रंथसंपदा

नवनवीन पुस्तकांची, प्रकाशनांची ताजी अद्ययावत माहिती मिळावी. आपल्या पुस्तक खरेदी रकमेचा योग्य विनियोग व्हावा. नेमकी कोणती पुस्तके खरेदी करावी यासाठी संदर्भ आधार मिळावा. नवप्रकाशित पुस्तकांची समग्र यादी जवळ असावी. आपले ग्रंथालय अद्ययावत असावे. ग्रंथपालाजवळ चौफ़ेर माहिती असावी अशा अनेकानेक कारणांसाठी आपण ग्रंथसंपदा ...