देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अभिव्यक्ती.......!!!!!

ब्लॉग शिर्षक: अभिव्यक्ती.......!!!!!
अनुदिनीकार/प्रेषक: चिरकुट...
ब्लॉग पत्ता: http://rahuldb.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचयं... मंगळवार, ११ जुलै २००६, १६:४९ (+०५:३०)

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचयं...
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचयं
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हणायचयं
नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपलं नाव लिहायचयं...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत ...