देवनागरी
Roman
Press F12 to toggle

एक दुवा माहितीचा

ब्लॉग शिर्षक: एक दुवा माहितीचा
अनुदिनीकार/प्रेषक: Kedar Patankar
ब्लॉग पत्ता: http://libraryonnet.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:

केवळ शेक्सपिअऱ बुधवार, ३० जुलै २००८, १४:१९ (+०५:३०)

साहित्याला वाहिलेली नियतकालिके आपल्याला नवीन नाहीत. मराठीत तर साहित्यविषयक नियतकालिकांची परंपराच आहे. त्यातही, मराठीत फक्त कथेला वाहिलेली, फक्त कवितेला वाहिलेली नियतकालिके आहेत. पण एकाच साहित्यिकाला वाहिलेले नियतकालिक मराठीत आहे का?
बहुधा नसेल. किंबहुना, संपूर्ण जगात नसेल. अमेरिका सोडून.
होय, अमेरिकेत असे नियतकालिक आहे, जे केवळ शेक्सपिअरला वाहिलेले आहे.
शेक्सपिअर ...

अशी असते माहिती शुक्रवार, २५ जुलै २००८, १०:३९ (+०५:३०)

सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला कळत-नकळत विविध प्रकारची माहिती मिळत असते. आपल्याला माहिती मिळत आहे, हे कळतही नाही. पेपरवाला आला नाही, गाडी पंक्चर आहे, परवा मीटिंग आहे, उद्या विशिष्ट रस्ता बंद राहणार आहे, एक वाहिनी केबलवर दिसत नाही... हे काही नमुने. आपण जगतो ते माहितीवरच. अन्न, वस्त्र, निवारा आणि माहिती या एकविसाव्या शतकातील मनुष्याच्या प्राथमिक गरजा आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू ...

अशी असते माहिती... बुधवार, २३ जुलै २००८, १४:४१ (+०५:३०)