देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ICU

ICU : Ice Cream Unit गुरुवार, २४ जुलै २००८, २०:३३ (+०५:३०)

Quality Tale From the Grandma's Purse

मुलांना हाँस्पिटलमध्ये दाखल करणे म्हणजे तारेवरची कसरत! इथे आपण त्यांच्या मनात चाललेल्या मानसिक आंदोलनाला सामोरे कसे जायचे याचा अनुभव घेणार आहोत.

खरे तर मुलांना हॉस्पिटल मध्ये घेउन जाण्याचा प्रसंग कुणाही पालकावर येऊ नये. तुम्हाला त्याच्या आरोग्याची काळजी लागलेली असते आणि त्याच बरोबर घरापासून दूर गेल्यावर ते आँपरेशनच्या भितीने कसे वागतील याचीही काळजी मनात घर करून ...