देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गूगल

गुगलची गोची, ब्लॉगिंगवर प्रश्नचिन्ह मंगळवार, १९ ऑगस्ट २००८, ०९:४२ (+०५:३०)

दे धक्का !!!

आपल्याला जे काही वाटते ते मोकळेपणानं सांगण्याचा अत्याधुनिक प्रकार म्हणजे ब्लॉगिंग. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या या ब्लॉगिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक केस मुंबई हायकोर्टात आली आहे.

बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या मुंबईच्या ग्रेमॅक इन्फ्रास्ट्रक्टर इक्विपमेंट अँड प्रोजेक्ट लि. कंपनीने हायकोर्टात एका ब्लॉगरला कोर्टात खेचलंय. पण हा ब्लॉगर पक्का ...

गूगलपुराण -भाग 2 शुक्रवार, २५ जुलै २००८, ०९:०७ (+०५:३०)

दे धक्का !!!

आपण गुगलचा उपयोग कॅलक्युलेटर, करन्सी कन्वर्टर आणि युनिट कन्वर्टर म्हणून कसा करायचा ते पाहिलं. आता दुसऱ्या फेरीमध्ये जरा 'हट के' टेकट्रीक्स पाहूयात.

1)सेफसर्च
बऱ्याचदा असं होतं की आपण काही तरी जेन्युइन माहिती शोधायला जातो आणि काहीतरी भलतंच समोर येतं. फॉर एक्झाम्पल, 'ब्रेस्ट कॅन्सर' सर्च दिल्यानंतर 'भयानक'च काहीतरी मिळतं जे चारचौघात बघताच येणार नाही. अश्लील, ...

गुगलपुराण- टिप्स & ट्रिक्स गुरुवार, २४ जुलै २००८, ०९:३४ (+०५:३०)

दे धक्का !!!

गुगल फक्त सर्च इंजिन नाही, तर तो आहे वेबमित्र. Think what you can't think, google will search for you असं म्हटलंय ते उगीचच नाही. इंग्रजी भाषेत आता 'टू गुगल' हा 'टू सर्च' या क्रियापदाचा पर्याय ठरला आहे. 'आय एम गुगलिंग समथिंग' म्हणजे मी काहीतरी शोधतोय, हे सर्वत्र रुढ झालंय. पण हे गुगलिंग फक्त वेब आणि चित्रांपुरतं मर्यादित नाही. तर हा आहे अनंत अशा सायबर विश्वाचा न संपणारा अखंड शोध... हा शोध अधिकाधिक सोपा व्हावा यासाठी नाना ...