देवनागरी
Roman
Press F12 to toggle

nitin gadkari

आर्थिक खर्चाचे अहवाल दाबून ठेवून भ्रष्टाचार करू नका - नितीन गडकरी बुधवार, २३ जुलै २००८, ०९:४२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जनतेच्या पैशांतून शासकीय योजना राबवून त्यात भ्रष्टाचार करणारे प्रशासन हटवा !

मुंबई, २२ जुलै (वार्ता.) - विदर्भातील सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत पंतप्रधानांच्या विशेष आर्थिक सामूहिक विकासासाठी ६ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.

राज्यशासनानेही त्यासाठी खर्च केला; मात्र याबाबतची आकडेवारी सादर करतांना `वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन’ने ९ कोटी २२ लाख ...