Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)
गणेशोत्सव मंडळांनो, गणेशोत्सवाद्वारे प्रत्येक भागातील हिंदूंना संघटित करून हिंदुत्वाला प्रबळ केले पाहिजे !
१८९४ साली प्रथम लोकमान्य टिळक यांनी पुणे येथील विंचूरकर वाड्यात स्वत: गणपति बसवला आणि सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून हिंदुसंघटन झाले, तसेच दुभंगलेला व दिशाहीन हिंदु ...