देवनागरी
Roman
Press F12 to toggle

goverment

मुंबई महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात चालते हिंदूंच्या धर्मांतरासाठी येशूची प्रार्थना ! सोमवार, २२ सप्टेंबर २००८, ०९:०९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांना रोखण्यासाठी धर्मांतरबंदीचा कायदा करण्यास सरकारला भाग पाडा !

मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) - विलेपार्ले (पू.) येथील मुंबई महानगरपालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात `जिझस क्रिस्ट ऑफ नाझारेथ मिनिस्ट्री’, मुंबई ...

फलक प्रसिद्धीकरता : हिंदूंनो, अमरनाथ भूमीसाठी हिंदूंना ६५ दिवस आंदोलन करायला लावणार्‍या केंद्र सरकारचा मुसलमानधार्जिणेपणा जाणा ! शुक्रवार, १२ सप्टेंबर २००८, ०८:१८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

सध्या इंधनाचा खर्च वाढल्याने विमान प्रवासाचा खर्च वाढला आहे; मात्र काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने हज यात्रेला जाणार्‍या मुसलमानांना सवलत देण्याकरता त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च न वाढवण्याचा निर्णय घेतला ...

गणेशमूर्ती विसर्जनामुळे जलप्रदूषण होत नाही ! बुधवार, १० सप्टेंबर २००८, २१:१५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता.) - सध्या गणेशोत्सव आला की, वर्षभर झोपी गेलेले पर्यावरणवादी जागे होतात आणि पर्यावरणाची हानी होत असल्याची आरोळी ठोकतात. यासाठी ते शासनालाही वेठीस धरतात. याद्वारे `गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण’, असे समीकरण बनवण्याचा प्रयत्‍न त्यांच्याकडून केला जातो.

 

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. अभय वर्तक (डावीकडे) व श्री. सुरेश सावंत

मुळात ...

म्हणे राष्ट्रीय स्मारक होण्यासाठीचे निकष रामसेतू पूर्ण करत नाही ! बुधवार, ३० जुलै २००८, २३:१६ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

आता राष्ट्रीय स्मारकाचे निकष लावून रामसेतू नष्ट करू पहाणारे धर्मद्रोही केंद्र सरकार !

रामसेतू हिंदूंचा, म्हणून त्याचा द्वेष करणारे केंद्रातील सरकार !

नवी दिल्ली - कोणतीही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी जे निकष ठरलेले आहेत, त्या निकषांमध्ये रामसेतू बसत नाही, या निष्कर्षाप्रत सरकार पोहोचले आहे, असे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात ...

साखळी बाँबस्फोटांनी अहमदाबाद हादरले रविवार, २७ जुलै २००८, १०:०१ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

आणखी किती नागरिक बाँबस्फोटांत मेल्यावर राज्यकर्ते दहशतवादाबाबत आक्रमक भूमिका घेणार ?

१३ बाँबस्फोटांत १४ ठार

 

दहशतवादग्रस्त भारत !

अहमदाबाद, २६ जुलै - काल बंगळुरू येथे बाँबस्फोटांची मालिका घडल्यानंतर आज अहमदाबादमध्ये साखळी बाँबस्फोट झाले. हाती आलेल्या अंतिम वृत्तानुसार एकापाठोपाठ एक असे १३ बाँबस्फोट होऊन त्यात १४ जण ठार झाले, तर ७० हून अधिक ...

हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे अंनिसला आश्‍वासन शनिवार, २६ जुलै २००८, ०९:२३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, सावधान ! तुमच्या धर्माचरणावर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पुन्हा डोके वर काढत आहे !

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा सरकारने त्वरित करावा, या
मागणीसाठी आज आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या `थोबाडीत मारा’ आंदोलनाचा विचका झाला.

हाताच्या ...

चिपळूणमधील तीन पत्रकारांचा उद्रेक ! मंगळवार, २२ जुलै २००८, ००:०८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

स्वत:वर अन्याय झाल्यावर पेटून उठणारे पत्रकार जनतेच्या समस्यांविरुद्ध पेटून उठतील तो सुदिन !

चिपळूणमधील तीन पत्रकारांना हातभट्टीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर पत्रकारांनी संघटित होऊन शहरातील १५ हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची घटना दुर्मिळ व सामाजिक बदलाचे सुचिन्ह म्हणावी लागेल.

 

वास्तविक अवैध दारूधंदे उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी उत्पादन ...

विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबईतील १५ अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये सोमवार, २१ जुलै २००८, २१:३३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

अनधिकृत शाळांवर कारवाई न करता पालकांनाच दक्षतेच्या सूचना करणारे राज्यशासन !

मुंबई, २० जुलै (वार्ता.) - बृहन्मुंबई पश्चिम विभागाच्या शिक्षण निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात १३ शैक्षणिक संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत. या अनधिकृत शाळांत पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी प्रवेश घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या होणार्‍या ...