देवनागरी
Roman
Press F12 to toggle

amarnath yatra

सरकारशी सुरू असलेल्या चर्चेतून माघार घेण्याचा अमरनाथ संघर्ष समितीचा इशारा ! बुधवार, २७ ऑगस्ट २००८, १४:४३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जम्मू, २६ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - काही पोलीस अधिकार्‍यांनी येथील निरपराध जनतेवर गोळीबार केला. त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा सरकारशी सुरू असलेल्या चर्चेतून माघार घेण्यात येईल, असा ...

अमरनाथ प्रश्‍नावर विहिंपच्या `तुरुंग भरा’ आंदोलनाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद ! शुक्रवार, २२ ऑगस्ट २००८, ०८:३० (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) - अमरनाथ देवस्थानाला सरकारने भूमी हस्तांतरित करावी, या मागणीसाठी विहिंपने केलेल्या `तुरुंग भरा’ आंदोलनाला आज देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजधानी दिल्लीसह ...

श्री अमरनाथ यात्रेतील वाईट अनुभव ! रविवार, १७ ऑगस्ट २००८, १४:०३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

श्री अमरनाथ देवस्थान येथे आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या काळात यात्रा भरते. फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असणारे भाविक श्री. किरण कुलकर्णी यांनी यंदा या यात्रेत सहभागी झाले होते. ...

जम्मूमधील हिंदूंचे ५० दिवसांचे आंदोलन म्हणजे ८५ कोटी मृतवत हिंदूंसमोर ठेवलेला आदर्श ! रविवार, १७ ऑगस्ट २००८, १३:०२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

जम्मू-काश्मीर गेले दोन महिने होरपळतेय ! अमरनाथ जमीन हस्तांतर प्रकरणामुळे पहिले श्रीनगर व नंतर जम्मू पेटले. काश्मीरमधील या दोन राजधान्या गेले दीड महिना संचारबंदीच्या छायेत वावरल्या. तथापी धर्मांध मुसलमानांनी श्रीनगर येथे केलेले उग्र व हिंसक आंदोलन हिंदूंवर अन्याय करणारे होते. मुसलमानधार्जिणे सरकार या आंदोलनासमोर नमले व त्यांनी जागा परत घेतली. सरकारच्या ...

अमरनाथ जमीन प्रकरणी विहिंपचे राष्ट्रव्यापी आंदोलन यशस्वी ! गुरुवार, १४ ऑगस्ट २००८, २२:३८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, एक दिवस आंदोलन करून थांबू नका, तर
जम्मूवासियांप्रमाणे समस्या सुटेपर्यंत आंदोलन करा !

 

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट (प्रे.ट्र.) - अमरनाथ मुद्यावर आज विश्‍व हिंदु परिषदेने केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “काश्मीरचे राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांना हटवण्यात यावे, तसेच अमरनाथ देवस्थान मंडळाला १०० एकर जमीन परत करण्यात यावी”, यासाठी ...

जम्मूमधील हिंदूंनी सुरू केलेले धर्मरक्षणाचे आंदोलन राष्ट्रव्यापी बनवा ! बुधवार, १३ ऑगस्ट २००८, २२:११ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, अमरनाथ जमिनीबाबतच्या आंदोलनात लक्षावधींच्या संख्येने सहभागी व्हा !

मुंबई - १९८९ साली काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना मुसलमानांनी परागंदा केले. त्या वेळी या काश्मिरी हिंदूंचा आवाज उर्वरित हिंदूंपर्यंत पोहोचला नाही. जम्मूमधील मूठभर हिंदू श्री अमरनाथ देवस्थानाला सरकारी जमीन मिळावी, यासाठी प्राणपणाने आंदोलन करत असतांना जीवघेण्या बघ्याच्या ...

उद्यापासून खासदारांच्या घरांवर मोर्चा नेणार ! - विहिंप शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ०७:५७ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

उद्यापासून खासदारांच्या घरांवर मोर्चा नेणार ! - विहिंप

मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) - अमरनाथ मंदिर न्यासाकडून परत घेतलेली जमीन पुन्हा न्यासाला देण्याची मागणी करत जम्मूमध्ये ...

अमरनाथ देवस्थानाच्या जमिनीच्या हस्तांतराचे प्रकरण अमरनाथ मुद्यावर भाजपतर्फे देशव्यापी आंदोलन शुक्रवार, ०८ ऑगस्ट २००८, ०७:५६ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

नवी दिल्ली, ७ ऑगस्ट (प्रे.ट्र./वृत्तसंस्था) - अमरनाथ देवस्थानच्या जमीन प्रकरणात भाजप देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. आज भाजपचे वरिष्ठ नेते श्री. लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जम्मूमधील परिस्थितीबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष श्री. ...

अमरनाथ यात्रेच्या कालावधीत कपात करण्याची काँग्रेसच्या सैफुद्दीन सोझ यांची मागणी रविवार, २० जुलै २००८, ००:५७ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, तुमच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करणार्‍या राज्यकर्त्यांना वेळीच रोखा !

हिंदूंच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणारे मुसलमान नेते !

जम्मू, १९ जुलै (प्रे.ट्र.) - अमरनाथ यात्रेचा कालावधी दोन महिन्यांऐवजी १ महिन्याचा करावा, तसेच यात्रेकरूंची संख्याही ७५ हजारापर्यंत असावी, अशी मागणी केंद्रीय जलस्रोत राज्यमंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केली.

(हज ...