देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माहिती

आफ्रिका!!! आफ्रिका!!! गुरुवार, ०१ जानेवारी २००९, ०५:१३ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझ्या लहानपणी आमच्या घरी एक थोडा गंज लागलेला, पोचे पडलेला, पत्र्याचा पृथ्वीचा गोल होता. अजून एक, माझा सगळ्यात धाकटा काका मॅट्रिकला असताना त्याने घेतलेला 'ऍटलस' होता. मला आठवतंय तेव्हापासून ह्या दोन्ही वस्तू माझ्या अवतिभोवती असायच्याच. मला त्या दोन्ही गोष्टी खूपच आवडायच्या. मी कायम त्यात जगातले निरनिराळे देश, त्यातली गावं वगैरे बघत बसायचो. मी चौथीत असे पर्यंत मला इंग्लिश येत ...

माझं खोबार... भाग ६ सोमवार, २९ डिसेंबर २००८, ००:४० (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५

*************

मंडळी, खोबारबद्दल मी लिहायला लागलो आणि पटापट पहिले ५ भाग लिहून झाले. तुम्हा सगळ्यांना ते आवडले हे येणार्‍या प्रतिसादांवरूनच कळतंय. ६व्या भागाला अंमळ उशिरच झाला. त्याबद्दल क्षमस्व. बर्‍याच जणांनी वैयक्तिकरित्या 'पुढचा भाग कधी?' अशी विचारणा केली. त्याबद्दल खरंच आभारी आहे. आता पुढचा भाग टाकतो आहे.

*************
मूळात मला ...

फायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचण्यासाठी युक्ती सोमवार, २२ डिसेंबर २००८, ००:२० (+०५:३०)

आजानुकर्ण आहे हे असं आहे

तुम्हीही माझ्यासारखेच जर कुमार केतकरांचे फ्यान असाल तर सकाळी सकाळी लोकसत्ता वाचल्याशिवाय होत नाही किंवा दिवस चांगला जात नाही हा अनुभव तुम्हालाही आला असेल. :)

मात्र लोकसत्ता युनिकोडित नसल्याने काही अडचणी आहेत. त्यासाठी खालील युक्त्या वापरा.

१. लोकसत्ताचा मिलेनियम वरुण हा फाँट उतरवून घ्या आणि तो इन्स्टॉल करा.

२. लोकसत्ता फायरफॉक्समध्ये ...

ऑनलाईन सुरक्षा शनिवार, २० डिसेंबर २००८, १५:१२ (+०५:३०)

माझी मराठी

१) ऑनलाईन खरेदी करताना, ज्या संकेतस्थळावरून खरेदी कराल; त्या  संकेतस्थळाचे पान verysignsecure आहे की नाही याची खात्री करूनच खरेदी करा.२) बॅंकाचे अकाउंट्स तपासताना ब्राऊजरच्या ऍड्रेस ...

आपापला खारीचा वाटा शनिवार, १३ डिसेंबर २००८, २३:०५ (+०५:३०)

संवाद

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आपण सारेच भारतीय अवाक् झालो होतो, म्हटलं तर वावगं ठरु नये. या प्रसंगाच्या अनुषंगाने मायबोलीवर, इतर काही मराठी संस्थळावर आणि वैयक्तिक अनुदिन्यांवरही अनेक मतं मांडण्यात आलेली पाहिली. एकूणच सर्वसाधारण सामान्य माणसाच्या सहनशक्तीचाही कडेलोट झाला, आणि निर्ढावलेल्या राजकारण्यांचीही खुर्चीवरुन गच्छंती झाली. एका फटक्यात कितीतरी गोष्टी ...

ज्येष्ठ स्त्रियांकरिता आहार - जयश्री पेंढरकर शुक्रवार, १२ डिसेंबर २००८, २१:२२ (+०५:३०)

मनांतलं

वयाची साठी ओलांडली की शरीराच्या क्रिया मंदावतात. शारीरिक क्रिया मंदावल्यामुळे शरीराला आहाराची कमी गरज भासते. अशा वेळी आवश्‍यक तेवढाच पण संतुलित आहार घ्यायला हवा- जेणेकरून शरीराचं पोषण तर होईलच, पण शरीराला जडत्व मात्र येणार नाही. कसा असावा हा आहार? त्यांच्या वेळा कशा असाव्यात? ज्येष्ठांकरता असणाऱ्या आहाराचे विविध पैलू. …….
एकदा का रजोनिवृत्तीचा काळ ...

बोल गं घुमा... बोलू मी कशी?? रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १८:१६ (+०५:३०)

संवाद

विषय तुमच्या, आमच्या, सार्‍यांच्याच मनातला. खास करुन स्रियांच्या. होणारा त्रास तुम्ही, आम्ही सर्वांनींच कधी ना कधी सहन केलेला. बरं, बोलावं तरी कोणापाशी? आणि कुठे? आणि समजा तक्रार केलीच तरी उपयोग नाही हे माहितीच! त्यामुळे, तोंड दाबून बुक्क्यांचा मार!

लख्ख आठवतं की, लहानपणी कोकणात आजोळी जायच्या आनंदात एकच मोठ्ठा मिठाचा खडा असायचा, तो म्हणजे, एसटी स्टॅण्डवरची टॉयलेटस वापरायला ...

माझं खोबार... भाग ५ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १७:१२ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४

*************

मित्रहो, आत्तापर्यंत मी माझ्या खोबारपर्यंतच्या प्रवासाबद्दल (जो माझा पहिला परदेश प्रवास होता) लिहिलं. 'केल्याने देशाटन...' या उक्तिची सत्यता पटायला खरं म्हणजे हा एक प्रवासच पुरेसा होता. सौदी अरेबिया मधे वास्तव्य करताना तर खूपच अनुभव आले, माणसं भेटली. निरनिराळ्या विचारधारा जवळून बघायला मिळाल्या. लोक कसे विचार करतात, ...

माझं खोबार... भाग ४ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १७:१० (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३

मला घ्यायला माझे दोन सहकारी येणार होते. सगळं नीट ठरलं होतं. त्यांनी कधी मला बघितलं नव्हतं पण ते हातात पाटी घेऊन उभे राहणार म्हणाले होते. त्यामुळे ती काही चिंता नव्हती. ते प्रवासाचे दिव्य पार पडले होते. आता सरळ गाडीत बसायचं आणि तडक मुक्कामी जाऊन आडवं व्हायचं. त्या मुख्य दरवाज्याची सरकती दारं उघडली आणि...

*************

मला बाहेर यायला इतका ...

माझं खोबार... भाग ३ रविवार, ०९ नोव्हेंबर २००८, १७:०८ (+०५:३०)

मी बिपिन. माझे दोन पैसे

माझं खोबार... भाग १ , ... भाग २

७.३० वाजले, ७.४५ वाजले, ८ वाजले तरी काही काउंटर उघडेना आणि कसली घोषणा पण होईना. एयरलाईन्सचे कर्मचारी पण कुठे दिसत नव्हते. माझ्या मनात खरं सांगायचं तर एकच भावना होती ..... प्रच्चंड कंटाळा. काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण सोडवा बाबा या धावपळीतून. आम्ही ताटकळून बसलो होतो. आणि तेवढ्यात अनाउन्समेंट झाली,

*************

"सौदी अरेबियन एयरलाईन्स च्या SVxxx ने दम्माम ...